मुंबई
-
मेट्रोची क्रेन कोसळून भीषण अपघात, महिलेचा मृत्यू
मुंबई : मुंबईतील अंधेरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मेट्रोच्या कामाला असलेल्या क्रेनचा भीषण अपघात झाला. यात बस स्टॉपवर उभ्या असलेल्या एका…
Read More » -
‘इच्छा असल्यास मार्ग कसा निघतो ते दाखवून देऊ’ मनसेचा ‘ईच्छा तिथे मार्ग’ अभियान
ठाणे : लॉकडाउनमुळे लोकल बंद असल्याने सध्या अनेक चाकरमानी कामावर पोहोचण्यासाठी बस तसंच खासगी वाहनांचा वापर करत आहेत. यामुळे अनेक…
Read More » -
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा डाव असून केंद्रसरकार नेमकं काम कुणासाठी करतंय – छगन भुजबळ
मुंबई: एकीकडे कांद्यावर निर्यात बंदी आणून केंद्रसरकारने अडचणीत आणले आहे आणि दुसरीकडे कोरोना संकटकाळात कांदा उत्पादक अडचणीत सापडला आहे असे…
Read More » -
एकनाथ खडसेंना मंत्रिपद नाही? मंत्रिपद देण्यावरून शिवसेना-राष्ट्रवादीत धुसफूस
मुंबई : भाजपाला रामराम ठोकून जेष्ठ नेते एकनाथ खडसे अवघा काही तासात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र खडसेंना पुनर्वसन…
Read More » -
नागपाडा सिटी सेंटर मॉलमध्ये भीषण आग, ४० अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
मुंबई: नवरात्र उत्सवाचा आनंद आणि अनलॉक 5 च्या टप्प्यात सुरू झालेल्या मॉलमध्ये भीषण अग्नितांडव झाला आहे. मुंबई सेंट्रलच्या नागपाडा येथील…
Read More » -
शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा यंदा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात होणार
मुंबई: राज्यातील वाढत्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याची परंपरा यंदा खंडित होणार आहे. शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा शिवाजी…
Read More » -
कोविड काळात मुंबईकरांची सेवा भाजपा नगरसेवकांनीच करुन दाखवली – आशिष शेलार
मुंबई : राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून सर्वच पक्षातील नेते आणि कार्यकर्ते लोकांच्या सेवेत लागले होते. मात्र श्रेय घेण्यावरून त्यांच्यात खटके…
Read More » -
लव्ह जिहादची प्रकरणे वाढतायेत ; राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख राज्यपालांना भेटल्या
मुंबई : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी मंगळवारी मुंबईत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि “लव्ह जिहादच्या…
Read More » -
महिलांसाठी लोकल सुरु करण्याची तयारी होती, महाराष्ट्राचे पत्र आज मिळाले – पीयूष गोयल
मुंबई: घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्य सरकार सर्व महिला प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देणार असल्याचं एक परिपत्रक जारी करण्यात आलं होतं.…
Read More » -
अत्यावश्यक सेवांखेरिज इतरांनाही रेल्वेच्या लोकलने प्रवास करू द्या
मुंबई: मध्ये व पश्चिम रेल्वेने मुंबईत आता लोकलच्या फेºया आधीच्या तुलनेत बºयाच वाढविल्या असल्याने अत्यावश्यक सेवांखेरीज इतरही क्षेत्रांतील लोकांना लोकलने…
Read More »