विद्यार्थ्यांच्या निकालावर कोरोनाचा दुर्दैवी शिक्का कोणी मारला? आशिष शेलार यांचा कृषीमंत्र्यांना सवाल
मुंबई : परिक्षा न घेता सरासरी गुण दिले गेले तर त्या विद्यार्थ्यांना “कोरोना ग्रॅज्युएट” किंवा “प्रमोटेड” असे संबोधले जाणार नाही ना? असा प्रश्न 1 जूनला आम्ही उपस्थित केला होता.
त्यानंतर ही विद्यार्थ्यांवर हा दुर्दैवी शिक्का कोणी मारुन दाखवला?असा सवाल आशिष शेलार यांनी कृषिमंत्री दादाजी भुसे यांना ट्विटरच्या माध्यमातून केला आहे .
परिक्षा न घेता सरासरी गुण दिले गेले तर त्या विद्यार्थ्यांना "कोरोना ग्रॅज्युएट" किंवा "प्रमोटेड"असे संबोधले जाणार नाही ना? असा प्रश्न 1 जूनला आम्ही उपस्थित केला होता.
त्यानंतर ही विद्यार्थ्यांवर हा दुर्दैवी शिक्का कोणी मारुन दाखवला?
मा. कृषी मंत्री @dadajibhuse यांना सवाल! (1/2)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 15, 2020
विद्यार्थ्यांवर हा मानसिक आघात होण्याआधी का काळजी घेतली नाही?
ज्यांनी हे चूक केली त्यांच्यावर कारवाई न करता चौकशीच्या नावावर त्यांना पाठीशी का घालताय?
संबंधिताना तातडीने निलंबित करुन का चौकशी करीत नाही?
सरकार संशायाच्या भोवऱ्यात का?
(2/2)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 15, 2020


