कर्जतजवळील जामरुंग व ठाकूरवाडी स्थानकादरम्यान घाट परिसरातील मालगाडीचे काही डबे घसरल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. या अपघातामुळे मुंबई-पुणे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे आणि एक्स्प्रेससह काही गाड्या रद्द करण्यात आल्या. तर, काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. या अपघातात मालगाडीचे सहा ते आठ डबे घसरले असून मुंबई-पुणे दरम्यान अधिक बस चालवण्याची विनंती मध्य रेल्वेने राज्य सरकारला केली.
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
Related Articles
Check Also
Close
-
महाराष्ट्र शासनाची ६ विकसनशील कामे ! प्रगती पथावर महाराष्ट्र!February 17, 2021