Monsoonपालघर

पालघर जिल्ह्याच्या नद्यांनी ओलांडली इशारा पातळी

चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पालघर जिल्ह्यातील नदी, नाले, धरणे पूर्णपणे भरून सध्या ओसंडून वाहत आहेत. सूर्या नदीने इशारा पातळीपासून निम्म्यापेक्षा अधिक पातळी गाठलेली, तर पिंजाळ नदीही इशारा पातळीपासून सुमारे दोन मीटर ओलांडायची राहिलेली आहे. पावसाची ही संततधार कायम राहिली तर या नद्या इशाऱ्याची पातळीही ओलांडून धोक्याच्या पातळीपर्यंत पोचतील असे चित्र सध्या दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button