LokSabhaराजकारण

‘अल्लाहू अकबर असो की जय श्रीराम संसदेत कोणतीही घोषणा देऊ नये.’ – प्रकाश आंबेडकर

लोकसभेत नवविर्वाचित खासदारांचा शपथविधी सुरु असताना जय श्रीराम आणि अल्लाहू अकबर अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी शपथविधीसाठी जात असताना सत्ताधारी खासदारांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या. ज्याला उत्तर देताना ओवेसी यांनी अल्लाहू अकबर म्हणलं होतं. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ‘अल्लाहू अकबर असो की जय श्रीराम संसदेत कोणतीही घोषणा देऊ नये. सभागृहात कोणत्याही धर्माच्या घोषणा होता कामा नयेत. सभागृहाचा मान, सन्मान आणि पावित्र्य राखलं पाहिजे’. असे मत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button