CongressElectionराजकारण

काँग्रेसची २९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूकीकरिता काँग्रेस पक्षाने २९ जागांसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

उमेदवार आणि त्यांचे मतदारसंघ
पृथ्वीराज चव्हाण – कराड दक्षिण
अशोक चव्हाण – भोकर
बाळासाहेब थोरात – संगमनेर
यशोमती ठाकूर – तिवसा
विश्वजीत कदम – पलूस-कडेगाव
ऋतुराज पाटील – कोल्हापूर दक्षिण
पी. एन. पाटील – करवीर
अमित देशमुख – लातूर
धीरज देशमुख – लातूर ग्रामीण
बसवराज पाटील – औसा
मधुकर चव्हाण – तुळजापूर
वसंत चव्हाण – नायगाव,(नांदेड)
डी पी सावंत – नांदेड उत्तर
कैलास गोरंट्याल – जालना
विजय वडेट्टीवार – ब्रह्मपुरी
केसी पडवी – अक्कलकुवा
नसीम खान – चांदिवली
रणजित कांबळे – वर्धा
अमर काळे – आर्वी
सुनील केदार – सावनेर
हर्षवर्धन सपकाळ – बुलढाणा
माणिक जगताप – महाड
रमेश बागवे – पुणे कँटोन्मेंट
वर्षा गायकवाड – धारावी
अमीन पटेल – मुंबादेवी
कल्याण काळे – फुलंब्री
सुरेश वरपूडकर – परभणी
डॉ. संतोष टारफे – कळमनुरी
वसंत पुरके – राळेगाव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button