FinanceMaharashtra Govअधिवेशनआरोग्यकला आणि साहित्यमहानगरपालिकालाईफस्टाईलविधान परिषदविधानसभा

अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सभागृहात केला सादर!

आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला.
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा सहावा दिवस आहे.

☑️ राज्यात 1 लाख 12 हजार कोटींची गुंतवणूक, 3 लाख रोजगार निर्माण होणार
☑️ नगर विकास विभागाला 8420 कोटींची तरतूद
☑️ मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, 450 कोटींचा खर्च, मार्चपासून कामाला सुरुवात, मुंबईतील इतर नद्यांबाबत अभ्यास
☑️ 25 हजार मेगावॅटचे ऊर्जा प्रकल्प उभारणार
☑️ मुंबईत सायकलिंग प्रकल्प उभारणार
☑️ हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 400 कोटी रुपयांचा निधी
☑️ नियोजन विभागासाठी 4862 कोटी
☑️ सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमधील मत्स्य उद्योगाच्या विकासाठी दरवर्षी 100 कोटीचा निधी असे तीन वर्ष देणार
☑️ बसवेश्वरांचे स्मारक, प्राचीन मंदिराचे जतन
☑️ मिठी नदीसाठी 400 कोटी रुपये
☑️ शेततळी, विहिरी यासाठी 1231 कोटीची तरतूद
☑️ दारू वरील कर 60 टक्क्यांवरून 65 टक्क्यांवर – दारू वरील करात 5 टक्क्यांनी वाढ
☑️ नियोजन विभागासाठी 4862 कोटी
☑️ सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमधील मत्स्य उद्योगाच्या विकासाठी दरवर्षी 100 कोटीचा निधी असे तीन वर्ष देणार
☑️ इतर मागास विभाग व बहुजन विकास विभागासाठी 3210 कोटी
☑️ सारथी, बार्टी सारख्या योजनांसाठी प्रत्येकी 150 कोटी, गरज पडल्यास आणखी मदत करण्याची अजित पवारांची घोषणा
☑️ आदिवासी विकास विभागासाठी 9हजार 738 कोटींची तरतूद
☑️ ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी सरकारची मोठी घोषणा
☑️ गोंडवना थीम पार्कची उभारणीमुंबईत सांडपाणी प्रकल्पासाठी 19 हजार 500 कोटी रुपये
☑️ राज्यातील स्थूल उत्पन्नात 8 टक्क्यांनी घट
☑️ सुंदर माझे कार्यालय अभियान राबवणार, यासाठी सामान्य प्रशासन विभागास 1035 कोटी
☑️ ज्येष्ठ पत्रकारांच्या निवृत्तीवेतनात आणखी 10 कोटीची तरतूद
☑️ वन विभागास 1723 कोटींची तरतूद तर पर्यावरण विभागास 227 कोटीची तरतूद
☑️ शेततळी, विहिरी यासाठी 1231 कोटीची तरतूद
☑️ मुंबई गोवा सागरी महामार्गासाठी 9 हजार 773 कोटींची तरतूद
☑️ पुण्यात साखर उद्योगाच्या बदलांचा आढावा घेणारे साखर संग्रहालय उभारणार
☑️ पर्यटन विभागाला 1367 कोटींची तरतूद
☑️ महाबळेश्वर, पाचगणी आणि लोणार सरोवराच्या विकासाचा आरखडा तयार
☑️ 8 प्राचीन मंदिरासाठी 101 कोटी रुपयांचा निधी
☑️ 3 लाख रुपयांपर्यंत मर्यादित कर्ज घेतल्यास शून्य व्याजदर
☑️ प्रत्येक जिल्ह्यात कोविड उपचार केंद्र
☑️ गृहनिर्माण विभागासाठी 931 कोटी रुपयांचा निधी
☑️ गृहविभागासाठी 1700 कोटी रुपयांचा निधी
☑️ अन्न नागरी पुरवठा विभागाला 321 कोटी रुपये
☑️ राज्य राखीव पोलीस दलात पहिलीच महिला पोलीसांची तुकडीची घोषणा
☑️ महिलांसाठी महाआघाडी सरकारच्या मोठ्या घोषणा
☑️ 12 वी पर्यंतच्या मुलींना मोफत बस प्रवास
☑️ महिलेच्या नावे घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत, 1 एप्रिल 2021 पासून अंमलबजावणी
☑️ 2022 पर्यंत शिवडी न्हावाशेवा प्रकल्प पूर्ण करणार
☑️ पाणी पुरवठा आणि स्वछता विभागाला 2533 कोटी
☑️ उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण विभागासाठी 1391 कोटी
☑️ नेहरू सेंटरसाठी 10 कोटींचा निधी
☑️ कल्याण शिळफाटा मार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू
☑️ उच्च शिक्षण विभागाला 1400 कोटी
☑️ एसटी महामंडळासाठी 1400 कोटी रुपयांचा निधी
☑️ घरकुल योजना राबवण्यासाठी गेल्या वर्षात 2924 कोटी खर्च तर पुढील आर्थिक वर्षासाठी 6829 कोटीची तरतूद
☑️ पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ
☑️ चिपी विमानतळ सुरु करण्याचे काम अखेरच्या टप्प्यात
☑️ एसटी बस आगारांचा विकास , 1400 कोटींची तरतूद
☑️ ठाणे आणि पुण्यात वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प
☑️ ठाण्यात 7 हजार 500 कोटींचा मेट्रो प्रकल्प
☑️ परिवहन विभागासाठी 2 हजार 570 कोटी रुपये
☑️ पुणे नाशिक रेल्वे मार्गाचे काम झपाट्याने होणार
☑️ 235 किमी लांबीचा मार्ग, 16 हजार 39 कोटींचा खर्च, कॅबिनेटची मंजुरी
☑️ आरोग्य विभागासाठी 2900 कोटींची तरतूदवैद्यकीय शिक्षणासाठी 1570 कोटींची तरतूद
☑️ आरोग्य सेवेसाठी 7 हजार कोटी
☑️ मनपा क्षेत्रासाठी 5 वर्षात पाच हजार कोटी
☑️ संसर्गजन्य रोग रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय सुरू करणार
☑️ 31 लाख 23 हजार शेतकर्‍यांची कर्जमाफी
☑️ शेतकर्‍यांना 19 हजार कोटी रुपये थेट वर्ग केले.
☑️ 45 हजार कोटींचे पीक कर्ज वाटप
☑️ चार वर्षात बाजार समितीसाठी दोन हजार कोटींची तरतूद
☑️ कृषीपंपासाठी दीड हजार कोटींची तरतूद
☑️ विकेल ते पिकेल धोरण – 2100 कोटींची खरेदी
☑️ शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील
☑️ शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सरकार प्रयत्नशील,
☑️ महात्मा ज्योतिराव फुले कृषी कर्ज माफी योजना, 31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना लाभ
☑️ राज्यभरात अहिल्याबाई होळकराच्या नावाने तालुका स्तरावर रोपवाटिका
☑️ चार कृषी विद्यापीठांना दरवर्षी 200 कोटी रुपये देणार
☑️ राज्यात जलसंपदाची 278 कामे सुरू
☑️ जलसंपदासाठी 12981 कोटींची तरतूद
☑️ गोसीखूर्द प्रकल्पासाठी 1000 कोटी
☑️ पणन आणि वस्त्रोद्योगासाठी 1284 कोटींचा निधी
☑️ पक्का गोठा बांधण्यासाठी अर्थसहाय्य करणार
☑️ आपत्ती व्यवस्थापनासाठी 11 हजार 315 कोटींची तरतूद
☑️ समृध्दी महामार्गाचा 500 किमीचा रस्ता 1 मे रोजी खुला करणार
☑️ सागरी महामार्गासाठी 9573 कोटींचा खर्च
☑️ मदत आणि पूर्नवसन विभागासाठी 139 कोटी
☑️ ईस्टर्न फ्रीवेचे नामांतर आता विलासराव देशमुख पूर्वमुक्त मार्ग म्हणून ओळखला जाणार
☑️ राज्यातील इमारतींसाठी 946 कोटींचा निधी
☑️ रस्ते विकासासाठी 12 हजार 950 कोटींचा निधी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button