Travelट्रॅव्हलपिंपरी-चिंचवड महानगरपालिका - PCMCपुणे

इंदिरा कॉलेजसमोरील हायवेला नदीचे स्वरूप; वाहतूक धिम्या गतीने


ताथवडे: मुसळधार पावसामुळे मुंबई-बेंगळुरू महामार्गावर ताथवडे येथील इंदिरा कॉलेज आणि शनी मंदिराममोरील रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. मुसळधार पावसामुळे हायवेवर प्रचंड पाणी साचले असून, वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे.
वाकड आणि रावेतच्या दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. भुयारी मार्गाजवळ (Underpass) पाणी जास्त असल्याने दुचाकी आणि लहान वाहनांना रस्ता ओलांडणे कठीण झाले आहे.

Related Articles

Back to top button