maharashtra
-
Corona Updates
वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे लोकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण !
मुंबई: रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने संध्याकाळी ७ वाजता ते राज्याला संबोधित करणार असल्याचे जाहीर केले. हा…
Read More » -
Featured
नोकरी शोधताय? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा !
सद्य परिस्थितीत नोकरी शोधणे हे फार कठीण झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात नोकरी शोधणे म्हणजे एक डोकेदुखीच झाली आहे. याहून जास्त…
Read More » -
Politics
मंत्री दृष्य झाले आता अदृश्य चौकशी दृष्य होईल का? मुख्यमंत्री बोलत नाहीत म्हणजे मुक सहमती आहे का?
-भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार मुंबई: मंत्री संजय राठोड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एवढे दिवस मौन पाळले म्हणजे या सगळ्या प्रकरणात…
Read More » -
मनोरंजन
‘तान्हाजी’मध्ये सैफ अली खानसोबत स्क्रीन शेअर केल्यावर आता धैर्य घोलप ‘बावरा दिल’ने करतोय टेलिव्हिजन डेब्यु
अभिनेता धैर्य घोलपचा गेल्या वर्षी तान्हाजी चित्रपटाने बॉलीवुड डेब्यु झाला होता. तान्हाजी मालुसरेंच्या सैन्यातल्या मावळ्याच्या रूपातल्या धैर्यने ह्या सिनेमात नवाब…
Read More » -
Corona Updates
कोरोना अपडेट : राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा खाली !
मुंबई: गेल्या २४ तासांत राज्यात करोनाचे ५ हजार २१० नवीन रुग्ण आढळले असून त्याचवेळी ५ हजार ३५ रुग्ण बरे होऊन…
Read More » -
मनोरंजन
सईचा डाव आर्याच्या जिवावर बेतेल का? – ‘आई माझी काळुबाई’, ‘महाएपिसोड’ २८ फेब्रुवारी, संध्या. ७ वा.
सोनी मराठी वाहिनीवरची ‘आई माझी काळुबाई’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. ‘आई काळुबाई’ हे सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातलं लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं देवस्थान आहे. मालिकेतली गोष्ट ही आर्याच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची आहे. या मालिकेत आर्याची काळुबाईवर असलेली भक्ती तिला सर्व संकटांतून मार्ग काढण्यासाठी मदत करते. २८ फेब्रुवारीला संध्या. ७ वा. ‘आई माझी काळुबाई’चा महाएपिसोड असणार आहे. हंबीररावांचा खून ज्या नोकराकरवी विराटनं करवला होता त्या नोकराचा आर्या शोध घेतेय. दरम्यान सई लाख्यासुराची शिष्या झाली आहे आणि तिला काही दिव्य शक्ती मिळाल्या आहेत. तिला मिळालेल्या या शक्तींचा उपयोग करून ती आर्याला हरवण्याचा प्रयत्न करतेय. हंबीरवांच्या खुन्यापर्यंत आर्या पोचू शकेल का? सईचा डाव आर्याच्या जिवावर बेतेल का? चांगल्या शक्तीविरुद्ध वाईट शक्ती अशी लढाई प्रेक्षकांना ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. पाहा, ‘आई माझी काळुबाई’, ‘महाएपिसोड’ २८ फेब्रुवारी, संध्या. ७ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.
Read More » -
Sports
विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला चाहत्यांनी केले ट्रोल
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी -२० सामन्यात ऑस्ट्रेलियाला ५३ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. ग्लेन मॅक्सवेल त्याच्या खराब कामगिरीमुळे ट्रोल होत आहे.…
Read More » -
Maharashtra Gov
दहावी बारावी परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन ?
मुंबई: रविवारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची आगामी लाट आणि तिला थांबवण्यासाठी करण्यात आलेले अधिनियम याबाबतीत नागरिकांशी सोशल मीडियावरून चर्चा…
Read More » -
Maharashtra Gov
टॅक्सी आणि रिक्षाच्या दरात वाढ!
मुंबई : मुंबईत १ मार्चपासून ऑटोरिक्षा आणि टॅक्सीसाठी अधिक प्रवास भाडे भरावे लागणार आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन ट्रान्सपोर्ट अथॉरिटीने (एमएमआरटीए)…
Read More »