FeaturedTravelलाईफस्टाईल

पेट्रोल, डिझेल कार्सवर बंदी घालण्याचा विचार नाही – नितीन गडकरी

“पेट्रोल व डिझेल कार्सवर बंदी घालण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. भारतीय वाहन उद्योग 4.50 लाख कोटी रुपयांची उलाढाल असलेला आहे. प्रचंड प्रमाणावर रोजगार निर्माण करणारं तसंच निर्यातीच्या माध्यमातून परकीय चलन मिळवून देणारं हे क्षेत्र आहे. परंतु सरकारलाही सध्या काही समस्यांचा सामना करावा लागत आहे,”

प्रदुषणामध्ये होत असलेली प्रचंड वाढ हा काळजीचा विषय असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे वाहन उद्योगानं प्रदुषण कमी करणाऱ्या इंधनाच्या स्त्रोतांकडे वळावं असा सल्ला त्यांनी दिला, अर्थात प्रदुषण कमी करणं ही केवळ या क्षेत्राचीच एकट्याचीच जबाबदारी नाही हे ही त्यांनी स्पष्ट केले.

“वाहनांच्या विक्रीत होत असलेल्या घटीवर मार्ग काढण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सरकारला योग्य सूचना कराव्यात” – नितीन गडकरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button