MonsoonTravel

माळशेज घाटातील दरड हटवून वाहतूक पूर्ववत

माळशेज घाटातील बोगद्याजवळ बुधवारी रात्री उशिरा दरड कोसळली. यामुळे माळशेज घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. पहाटेपासूनच ही दरड हटवण्याचे काम सुरु होते. आता मात्र ही दरड हटवण्याचे काम पूर्ण होत आलेले असून वाहतूक पूर्ववत होत आहे.

दरम्यान पावसाळी पर्यटनसाठी घाटात जाणाऱ्या पर्यटकांनी या घटनेतून बोध घेण्याची गरज आहे. कारण पावसाळा म्हटला की माळशेज घाटात पर्यटकांची गर्दी होतेच. परंतु अशाच दरड कोसळण्याच्या घटना घडत राहिल्या तर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button