मनोरंजन
‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’, 11-12 जानेवारीला अंकुश चौधरी स्पेशल!
मुंबई: ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ या कार्यक्रमानी थोड्याच अवधीत प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या कलाकारांनी आपल्या नृत्यांद्वारे सगळ्यांच्या मनात घर केलं.
येत्या 11-12 जानेवारीला ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’च्या मंचावर सुपरस्टार अंकुश चौधरी येणार आहे. या आठवड्या चा विषय प्रेमाची गाणी हा असणार आहे. हा आठवडा प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.
पाहायला विसरू नका, ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ – ‘अंकुश चौधरी स्पेशल’!
11-12 जानेवारी, रात्री 9 वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.
Download link – https://we.tl/t-DDv30FBySE

