MonsoonRailways

पहिल्याच पावसाने मुंबई लोकलला फटका

पहिल्याच पावसाचा फटका मुंबईतील लोकलला बसायला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे मुंबईतील तिन्ही मार्गांवरील लोकल वाहतुकीवर परिणाम झाला. पश्चिम रेल्वेचे वाहतूक १० मिनिटे उशिराने धावत असून मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक २० मिनिटे उशिराने, तर हार्बर मार्गावरील वाहतूक सुमारे १० ते १५ मिनिटे उशिराने होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button