राजे शिवछत्रपतींचा आदर्श व आशीर्वाद घेऊन आजपर्यंत रयतेसाठी काम करत राहिलो हीच परंपरा यापुढे ही मोठ्या हिंमतीने चालवण्याची शक्ती आम्हास रयतेकडून मिळते, हीच प्रेमाची साथ व आशीर्वाद सदैव पाठीशी राहो हीच मनोमन इच्छा. तुमच्यासाठी काल ही होतो, आजही आहे आणि शेवटच्या श्वासा पर्यंत असेन.- Chhatrapati Udayanraje Bhonsle
भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष श्री.@AmitShah, पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष @JPNadda, मुख्यमंत्री @Dev_Fadnavis, केंद्रीय मंत्री @RamdasAthawale, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, मंत्री गिरीश महाजन या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश. pic.twitter.com/UcmhfwWl3v
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) September 14, 2019
भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अमितजी शहा, पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, मंत्री गिरीश महाजन या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश.
