Politicsराजकारण

कोरोनाकाळातील बांधकामांवरील प्रिमियममध्ये सूट, निर्णय कुठे अडला? – आशिष शेलार

मुंबई : कोरोनाच्या साथीच्या काळात बांधकामांवरील प्रिमियममध्ये सूट देण्याबाबतचा निर्णय अजून झाला नाही. यावर टीका करताना भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी टोमणा मारला, ची फाईल कॅबिनेटच्या दारापर्यंत येऊन का अडकली ? निर्णयाला नेमका उशीर का होतोय? ही सूट देऊन घरांच्या किंमती कमी होतील का? ग्राहकांना फायदा होईल का? बिल्डरांच्या फायद्यासाठी तर हा निर्णय घेतला जात नाही ना?

रेडिरेकनर आणि युडिसीआर प्रमाणे ही प्रिमियमची फाईल सुध्दा “प्रिमियम लक्ष्मी दर्शन” करतेय की काय? काँग्रेसच्या “हातावर” यातील अद्याप काहीच ठेवले नाही की काय? पालिकेतील स्टँडिंग प्रमाणे मंत्रालयात सहव्या मजल्यावर काही अंडरस्टँडिंग सुरु आहे की काय?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button