विधान परिषद
‘मराठी माणूस आणि भाषेसाठी शिवसेनेइतकं कोणीच केलं नाही’ – मराठी भाषा मंत्री विनोद तावडे
राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याबाबतचा मुद्दा विधानपरिषदेत मांडला यावर मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठीचा प्रस्ताव पुराव्यानिशी अंतिम टप्प्यात असून लवकरच या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल. अशी माहिती देत.’ मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा विषय हा केंद्रीय मंत्रिमंडळापुढे आहे. शिवसेनेने जेवढे मराठी भाषा आणि मराठी माणसंसाठी केलं आहे तेवढे कोणीही केलेलं नाही’, असे म्हंटले.