Environment

पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची मंत्रालयमध्ये बैठक

मंत्रालय येथे कोल्हापूर मधील पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बैठक घेतली. यावेळी त्यांनी मिठी, दहिसर आणि पोयसर नद्यांच्या सुरू असलेल्या स्वच्छता उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच रामदास कदम यांनी २४ नद्यांना पुनर्जिवीत करण्याचा प्रस्ताव राज्य सरकार मार्फत निती आयोगाकडे पाठवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button