Visarjan
-
ठाणे शहर
5 व्या दिवशीही विसर्जनासाठी कृत्रीम तलावांकड़े भाविकांचा ओघ
गणेश विसर्जनाच्या पाचव्या दिवशीही ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर एकूण 17,730 गणेशमुर्तींचे गौरींसह महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झाले. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबविणा-या…
Read More »