ShivSenaराजकारण

चंद्रपुर जिल्ह्यातील काॅंग्रेसचे मनोहर पौनीकर यांनी शिवसेना पक्ष प्रमुखांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश घेऊन शिवबंधन बांधले

चंद्रपुर जिल्ह्यातील काॅंग्रेसचे मनोहर पौनीकर यांनी शिवसेना पक्ष प्रमुखांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश घेऊन शिवबंधन बांधले..

शिवसेना पक्षप्रमुख मा. ऊध्दवजी ठाकरे उपस्थितीत व ना.डाॅ.नीलमताई गोऱ्हे महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती यांच्या समन्वयातून मातोश्री,मुंबई येथे आज चंद्रपुर काॅंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष ,चंद्रपूर जिल्हा सहकारी बँक विद्यमान अध्यक्ष श्री. मनोहर पौनीकर यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश घेतला.

चंद्रपुर जिल्ह्यातील काॅंग्रेसचे मनोहर पौनीकर यांनी शिवसेना पक्ष प्रमुखांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश घेऊन शिवबंधन बांधले
चंद्रपुर जिल्ह्यातील काॅंग्रेसचे मनोहर पौनीकर यांनी शिवसेना पक्ष प्रमुखांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश घेऊन शिवबंधन बांधले

प्रवेश करतांना शिवसेना नेते मा. ना. दिवाकरजी रावते, शिवसेना नेते मा. ना. एकनाथजी शिंदे, मा.ना.दिपकजी केसरकर, मा.ना संजय राठोड, विदर्भ समन्वयक नेते मा. अरविंदजी नेरकर, शिवसेना सचिव मा.मिलिंदजी नार्वेकर,चंद्रपुर जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख श्री. अजय स्वामी, शिवसेना तालुका प्रमुख श्री. भास्कर ताजने-पाटील तालुका भद्रावती, श्री दत्ता बोरीकर,श्री. वसंत मानकर, पक्षप्रवेश करतांना शिवसेना नेते व उपनेते पदाधिकारी उपस्थित होते.काॅंग्रेसचे श्री. मनोहर पौनीकर हे चंद्रपुर जिल्ह्यातील वरोरा-भद्रावती मतदार संघातील सक्रिय कार्यकर्ते आहे. आज मान्यवरांचा उपस्थितीत शिवसेनेचे शिव बंधन बांधून यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button