Monsoonमुंबई

लालबागच्या पुलाच्या कठड्यावर चढला ट्रक

लालबाग येथील पुलावर सोमवारी सकाळी एक ट्रक थेट पुलाच्या कठड्यावर चढला. सुदैवाने ट्रक खाली पडला नाही. पण, या प्रकारामुळे दादरहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली. वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ट्रक हटवला आणि या पुलावरून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्ववत झाली. पावसाने मुंबई आणि उपनगरांत रविवारी संध्याकाळपासूनच जोरदार हजेरी लावली आहे. त्याचा फटका मुंबईच्या रस्ते वाहतुकीवर पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button