मनोरंजन

५६वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न

प्रत्येक पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींचे सुंदर परफॉर्मन्स प्रेक्षकांना नेहमीच पाहायला मिळतात. अभिनय कौशल्य आणि सौंदर्यवती आपल्या मराठमोळ्या सिनेतारका नृत्यकौशल्यात पण अव्वल आहेत. ५६वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात ‘माळ्याच्या मळ्यामंदी कोण गं उभी… कोल्हापूर से आई हू… कोंबडी पळाली’ या गाण्यांवर मराठमोळ्या अभिनेत्रींनी धमाकेदार परफॉर्मन्स केला. अभिनेत्री पूजा सावंत, वैदेही परशुरामी, अंकिता लोखंडे, किरण ढाणे आणि प्रणाली घोगरे यांनी या पुरस्कार सोहळ्यात एका पेक्षा एक सुंदर परफॉर्मन्स काल सायंकाळी सोनी मराठीवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button