पुण्यातील लोणावळा, मावळ परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने अनेक नद्यांनी, नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. लोणावळ्यात २४ तासांत ३०१ तर पवनाधरण पाणलोट क्षेत्रात ११५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पिंपरी-चिंचवडसह मावळ वासियांची तहान भागवणाऱ्या पवना धरणात ३६.६५ टक्के पाणीसाठा झाला. या भागातील पूल पाण्याखाली गेल्याने या परिसरातील काही गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले. लोणावळ्याजवळील भाजेलेणी धबधबा सायंकाळी पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांनी दिली.
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
तुमसर येथील रेल्वे क्रॉसिंगचे काम तातडीने पूर्ण करा - सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ. परिणय फुके
तुमसर येथील रेल्वे क्रॉसिंगचे काम तातडीने पूर्ण करा - सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ. परिणय फुके
२०२२ पर्यंत देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाला घर देण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
२०२२ पर्यंत देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाला घर देण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Related Articles
Check Also
Close
-
राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा!February 19, 2021