Monsoonनाशिक

इगतपुरी – त्र्यंबकेश्वर परिसर जलमय

इगतपुरी – त्र्यंबकेश्वर या दोन्ही तालुक्यांना बुधवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपण्यास सुरुवात केली असून इगतपुरीत 172 मिलिमीटर, तर त्र्यंबकेश्वरला 127 मिलिमीटर पाऊस झाला आहे. या दोन तालुक्यांत मुसळधार पाऊस सुरूच असल्याने परिसर जलमय होऊन जनजीवन प्रभावित झाले होते. त्र्यंबकेश्वर मध्ये दहा तासांत आणखी 145 मिमी पाऊसाची नोंद झाली. काही ठिकाणी पुलावरून पाणी गेल्याने तेथील वाहतूक काही काळ ठप्प झाली आहे. तर जिह्यात इतरत्र मात्र हलक्या सरींनीच हजेरी लावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button