शहर
-
गझदरबंध उदंचन केंद्राचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सांताक्रुझ येथील गझदरबंध उदंचन केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. ह्या स्टेशनमध्ये प्रति सेकंद…
Read More » -
मिठी नदीच्या संवर्धन आणि सौंदर्यीकरण यासंबधित सुरु असलेल्या कामांची आढावा बैठक संपन्न
मुंबई: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकपनेतून मिठी नदीचे पुनर्जीवन करण्यात येणार असून नदीतुन जलवाहतूक सुरु करून त्याद्वारे रोजगारनिर्मिती होऊ…
Read More » -
शहरांच्या विकासासाठी ३६ हजार कोटी रुपयांचा भरीव निधी – नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर
राज्यातील वाढत्या शहरीकरणाकडे विकासाची संधी म्हणून पाहण्याचा शासनाचा दृष्टिकोन आहे. शहरांच्या पायाभूत विकासासाठी सन २०१४-१५ पासून भरीव खर्च करण्यात आला…
Read More » -
पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या मध्यस्तीमुळे पत्रकारांचे बेमुदत उपोषण मागे
खेडमधील अवैध मटका व जुगार धंद्याविरोधात आवाज उठवणारे पत्रकार सिध्देश परशेट्ये व अनुज जोशी यांना अवैध धंदे करणाऱ्यांनी मारहाण केली.…
Read More » -
अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या मानधनवाढीचा प्रश्न चालू अधिवेशनात मार्गी लावू – महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे
राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीचा प्रश्न विधीमंडळाच्या चालू अधिवेशनात मार्गी लावू, असा विश्वास ग्रामविकास आणि महिला…
Read More » -
लालबागच्या राजाच्या पाद्यपुजन सोहळ्याला नामांकित लोकांची उपस्थिती
लालबाग – महाराष्ट्रासह देशविदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा पाद्यपुजन सोहळा गुरुवारी २० जून रोजी भक्तिमय वातावरणात ‘गणपती बाप्पा…
Read More » -
ईव्हीएम घोट्याळ्यावरून उदयनराजे देणार खासदारकीचा राजीनामा?
सातारा – उदयनराजेंने ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केल्याचा आरोप पराभुत उमेदवारांनी केला. त्यावर उदयनराजेंनी आक्षेप करत आपण राजीनामा देत असल्याची माहिती…
Read More » -
युवासेना सचिव, नगरसेवक पूर्वेश प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने ठाणे महानगरपालिकेमध्ये भारतातील पहिल्या स्मार्ट टॉयलेटचे उद्घाटन
ठाणे – ठाणे महानगरपालिकेने या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात एक पाऊल पुढे टाकत मुख्यालयात प्रथमच स्मार्ट टॉयलेट कार्यान्वित केले. महानगरपालिका मुख्यालयाच्या…
Read More » -
२२ ते २६ जून मध्ये राज्यात वादळी पावसाची शक्यता
मुंबई – २२ ते २५ जून दरम्यान बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बऱ्याच भागात…
Read More » -
रत्नागिरी जिल्ह्याचा विकास आराखडा मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊ : आमदार निरंजन डावखरे
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट ते राजापूरपर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसंदर्भातील आराखडा प्रलंबित असल्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी…
Read More »