मोहोळ : जानेवारी ते जून २०१९ दरम्यान मोहोळ तालुक्यात कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून ७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी सहा शेतकऱ्यांच्या वारसांना जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. याबाबतचे धनादेश तहसील प्रशासनाने मृत शेतकर्यांच्या वारसांना दिले. या सातही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी मोहोळ तहसील प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी सहा प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर एका शेतकऱ्यांच्या वारसदाराला प्रस्ताव नामंजूर झाला असून त्यांचा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवण्यात येणार आहे.
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
Related Articles
महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाला कायद्याचे बळ; महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 मंजूर
July 11, 2026
महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत मोठा बदल; आता शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
July 11, 2026

