Moviesमनोरंजन

कार्तिक आर्यनचा नवीन भूलभुलैय्या आता १९ डिसेंबर ला चित्रपट गृहात !

कार्तिक आर्यनचा नवीन चित्रपट आता लवकरच येणार असल्याची चर्चा सध्या बॉलीवूड मध्ये होत आहे. कार्तिक आर्यन ने काहीच महिन्यांपूर्वी नवीन चित्रपट भूलभुलैया २ चे पोस्टर टाकले होते. कार्तिक आर्यन, तब्बू आणि कियारा अडवाणी यांनी यात अभिनय केला आहे.
भूल-भुईया 2 हा सीड ऑफ द सीट हा चित्रपट 19 नोव्हेंबर 2021 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. गेल्या वर्षी सर्व देशभर कोरोना आला आणि लॉकडाउन झाला आणि थिएटर बंद पडले त्यामुळेच बरेच चित्रपट हे प्रदर्शित झाले नाहीत . जुलै आणि ऑगस्ट 2020 मध्ये बहुतेक चित्रपटांच्या निर्मितीला सुरुवात झाली.

अक्षय कुमारच्या भुलभुलैया या सिनेमाचा हा दुसरा भाग आहे. मात्र या सिक्वलमध्ये अक्षय कुमार ऐवजी कार्तिक आर्यन मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत झळकणार आहे. तर कियारा अडवाणी मुख्य अभिनेत्रीच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री तब्बूची या सिनेमात विशेष भूमिका पाहायला मिळणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत चित्रपटाची तारीख जाहीर केलीय.

अक्षय कुमारच्या भूल भूलैय्या ने प्रेक्षकांच्या मनात वेगळीच जागा निर्माण केली होती. भूल भुलैय्या १ हा विद्या बालनला झालेल्या मानसिक आजार आणि अंधश्रद्धा यावर या चित्रपटाने भाष्य केले होते. यामुळे लोकांना मनोरंजन सहित एका रोगाची माहिती सुद्धा मिळाली. आता कार्तिक आर्यन काय करतोय यावर सर्वांचे लक्ष आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button