पुण्यात शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजीत पत्रकार परिषदेत आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का ? या प्रश्नावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘राज्यामध्ये माझ्या शिवाय विधानसभा निवडणुका लढवण्यास सक्षम असे उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यभरात ४९ ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवार उभे केले जाणार आहेत. तसेच, भाजप आणि शिवसेना सोडून अन्य पक्षांबरोबर चर्चा करण्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत.’, असे उत्तर देत त्यांनी त्यांची भूमिका मांडली.
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
Related Articles
Check Also
Close
-
मिथुन चक्रवर्ती यांच्या रूपात भाजपला मिळाला हुकमी एक्काMarch 7, 2021


