Health & FitnessMaharashtra Gov

आदिवासी, दुर्गम डोंगराळ भागातील गर्भवती महिलांना माहेरघर योजनेचा आधार!

आदिवासी,दुर्गम डोंगराळ भागातील गर्भवती महिलांना #माहेरघर योजनेचा आधार…

पालघर,नंदुरबार,नाशिक,नांदेड,यवतमाळ,अमरावती,गोंदिया, चंद्रपूर,गडचिरोली या नऊ जिल्ह्यातील ९० प्राथमिक आरोग्य केंद्रात ही योजना सुरू.

वर्षभरात सुमारे ३ हजारांहून अधिक महिलांचे ‘माहेरघर’मुळे सुरक्षित बाळंतपण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button