mumbai local train
-
Maharashtra Gov
१ जानेवारीपासून लोकल सुरू होण्याचे संकेत
मुंबई: करोना संकटाचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना ठाकरे सरकार नवीन वर्षात मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गेल्या नऊ…
Read More » -
Politics
मुंबई लोकल बाबतीत राजकरण नको, गृहमंत्र्यांनी खडसावले
मुंबई: सध्या राज्यात अनेक विषयांवरून राजकरण सुरु आहे. त्यातील एक विषय म्हणजे मुंबई लोकल. यावर आता राज्याच्या गृहमंत्र्यांनी भाष्य केले…
Read More » -
Maharashtra Gov
सगळ्यांसाठी मुंबई लोकल लवकर सुरु करण्याचा सरकारचा विचार!
मुंबई : ठाकरे सरकार मुंबईकरांना दिवाळीचं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असलेली लोकल ट्रेन सर्वांसाठी लवकरच सुरू…
Read More » -
Maharashtra Gov
महिलांसाठी लोकल सुरु करण्याची तयारी होती, महाराष्ट्राचे पत्र आज मिळाले – पीयूष गोयल
मुंबई: घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्य सरकार सर्व महिला प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देणार असल्याचं एक परिपत्रक जारी करण्यात आलं होतं.…
Read More » -
Railways
अत्यावश्यक सेवांखेरिज इतरांनाही रेल्वेच्या लोकलने प्रवास करू द्या
मुंबई: मध्ये व पश्चिम रेल्वेने मुंबईत आता लोकलच्या फेºया आधीच्या तुलनेत बºयाच वाढविल्या असल्याने अत्यावश्यक सेवांखेरीज इतरही क्षेत्रांतील लोकांना लोकलने…
Read More » -
Indian Railway
मुंबई लोकल कधी सुरू होणार?; रेल्वे मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
मुंबई: ‘अनलॉक’चा पाचवा टप्पा उद्यापासून सुरू होणार असून हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार उघडणार आहेत. मात्र,मुंबई लोकल कधी सुरू होणार याकडे…
Read More » -
मुंबई
अखेर १६ तासांनंतर लोकल सेवा पूर्वपदावर
मुंबई : मुंबईसह ठाणे, नवी मुंबईमध्ये गेले तीन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले. तिन्ही मार्गांवरील रेल्वे…
Read More »