मुंबई

देशाच्या व मुंबईच्या विकासात कच्छी समाजाचे मोलाचे योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

घाटकोपर कच्छ विकास समाज व घाटकोपर गुजराती समाजाच्या वतीने आयोजित कच्छरत्न पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार व कच्छ रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी कच्छी भाषेतून शुभेच्छा देऊन उद्योग व व्यापार क्षेत्राच्या माध्यमातून कच्छी समाजाचे देशाच्या व मुंबईच्या विकासात मोलाचे योगदान असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, माजी मंत्री प्रकाश महेता, आमदार राम कदम, समाजाचे अध्यक्ष प्रवीण छेडा, जितेंद्र मेहता उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button