Maharashtra Govमुंबई

सर्व शासकीय इमारतींच्या छतावर रुफ वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम बसवणार, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रात बांधकाम सुरु असलेल्या आणि गेल्या पाच वर्षांत बांधल्या गेलेल्या शासकीय इमारतींच्या छतावरील पावसाचे पाणी साठवणारी यंत्रणा बसविणे अनिवार्य करण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केली आहे. तसेच राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मोबाईल ॲप, 48 तासात खड्डे बुजविण्यात यावेत यासाठी कंपनीला सूचना देण्यात येणार आहे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे अधिक वेगवान होण्यासाठी निविदा कालावधी 7 दिवसांचा करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. फुके यांनी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button