आज दुपारी साडेतीनच्या सुमारास मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली. पावसामुळे खंडाळा (बोरघाट) घाटात मंकिहिल जवळ मिडल आणि डाऊन लोहमार्गावर दरड कोसळली तर खंडाळ्यातील महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रासमोर रेल्वे साठे मिसळ मागे लोहमार्गावर लगतची संरक्षक भिंत कोसळली. यामुळे मुंबई – पुणे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वेच्या वतीने मार्गावरील दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून या घटनेमुळे पुण्याकडे येणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. मंकिहिल ते कर्जत दरम्यान लोहमार्गावर दरड कोसळण्याची ही १५ दिवसातील चौथी घटना आहे.
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
Related Articles
नवभारतीय शिव वाहतूक संघटना व खाटीक समाजाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांच्या पुढाकाराने समस्यांवर मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार सकारात्मक; अन्यायकारक कारवायांवर तात्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन
August 6, 2026
खासदार रविंद्र वायकर यांच्या पाठपुराव्याला यश – तब्बल ७५ वर्षानंतर जुहू येथील सिग्नल ट्रान्समीटिंग स्टेशन परिसरातील १०० मीटरपुढील इमारतींच्या व झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा!
August 4, 2026
Check Also
Close

