MonsoonTravel

पुणेकरांची सिंहगडावर गर्दी

पुणेकरांचे जवळचे व आवडीचे फिरण्याचे ठिकाण म्हणजे सिंहगड. पुणेकरांना सिंहगड धुक्यात हरवल्याचे कळताच रविवारी सकाळी सात वाजल्यापासूनच सिंहगडावर गर्दी केली होती. एकाच दिवसात गडावर आठ हजारांहून अधिक पर्यटक आल्यामुळे वन विभाग आणि घेरा सिंहगड समितीच्या कार्यकर्त्यांना गारव्यातही घाम फुटला. गर्दी रोखण्यासाठी वनाधिकाऱ्यांनी अखेर दुपारी दीड तास गडावरील प्रवेश बंद करावा लागला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button