कोल्हापूर येथील पुणे – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कणेरीवाडी नजीक एसटी व ट्रकचा अपघात झाला. या अपघातामध्ये २७ प्रवासी जखमी असून त्यातील दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात दुपारी साडेबाराच्या सुमारास झाला असून राज्य परिवहन मंडळाची बस आजऱ्याहून कोल्हापूरला येत होती. यावेळी दुचाकीस्वाराला चुकविण्याच्या प्रयत्नात स्टेअरिंग लॉक होऊन चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याकडेला थांबलेल्या ट्रकला धडकली. त्यामुळे एसटीच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
Related Articles
Check Also
Close
-
पावनगडावर सापडला शिवकालीन तोफगोळा !February 5, 2021
