राजकारण
-
ही फक्त मोटारसायकल नाही तर बेरोजगाराला आत्मनिर्भर करणारे वाहन; राज्य अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष – हाजी अरफात शेख
ही फक्त मोटारसायकल नाही तर बेरोजगाराला आत्मनिर्भर करणारे वाहन – हाजी अरफात शेख मुंबई-नवभारतीय शिववाहतुक संघटनेच्यावतीने देण्यात आलेली मोटारसायकल ही…
Read More » -
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट हटवा : २१ ऑगस्टला मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा
ईव्हीएमविरोधात विरोधकांचा एल्गार, २१ ऑगस्टला मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा ईव्हीएम-व्हीव्हीपॅट हटवा, लोकशाही वाचवा असं म्हणत राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी आज मुंबईत…
Read More » -
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एकल वापर प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, वापर, वितरण, विक्री किंवा व्यापार यावर पूर्ण बंदी घालण्याचे उद्दीष्ट साध्य करण्याकरिता खाजगी विधेयक (प्रायव्हेट मेंबर बिल) मंजुरीकरिता लोकसभेत केले सादर
शुक्रवार दि.२६ जुलै २०१९ रोजी अधिवेशना दरम्यान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एकल वापर प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, वापर, वितरण, विक्री…
Read More » -
अल्पसंख्याकांच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवाव्यात : अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष – हाजी अरफात शेख
नवी मुंबई : अल्पसंख्याकांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. नवी मुंबईतील अल्पसंख्याक बहुल भागात महानगरपालिकेसह जिल्हा…
Read More » -
जन आशीर्वाद यात्रा कोणत्याही पदासाठी नाही, मला महाराष्ट्र घडवायचा आहे : आदित्य ठाकरे
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज जळगाव जिल्ह्यातून सुरुवात झाली. या यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे जनतेशी संपर्क साधण्याचा…
Read More » -
काँग्रेस – राष्ट्रवादी पक्षाचे आणखी आमदार राजीनामा देणार – चंद्रकांत पाटील
काँग्रेस – राष्ट्रवादी पक्षाचे अनेक आमदार राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, असा गौप्यस्फोट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी…
Read More » -
पीकविमा कंपन्यांविरोधात शिवसेनेचा मोर्चा; पात्र शेतकऱ्यांची कर्जे माफ न केल्यास हा मोर्चाच बोलेल – उद्धव ठाकरे यांचा सूचक इशारा
शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळालेली नसल्याने शिवसेनेतर्फे याविरोधात आज (बुधवारी) भव्य मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा वांद्रे – कुर्ला…
Read More » -
राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती तर आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी
राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी…
Read More » -
१८ जुलैपासून आदित्य ठाकरे यांच्या जन आशिर्वाद यात्रेला सुरुवात
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशिर्वाद यात्रा येत्या १८ जुलैला जळगाव येथून सुरु होणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर…
Read More » -
विधानसभा निवडणुकीत एमआयएमला शंभर जागा लढवण्याची इच्छा
आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाने शंभर जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. अशी मागणी एमआयएमकडून प्रकाश आंबेडकर यांच्याकडे…
Read More »