Health & FitnessMaharashtra Gov
आदिवासी, दुर्गम डोंगराळ भागातील गर्भवती महिलांना माहेरघर योजनेचा आधार!
आदिवासी,दुर्गम डोंगराळ भागातील गर्भवती महिलांना #माहेरघर योजनेचा आधार…
आदिवासी,दुर्गम डोंगराळ भागातील गर्भवती महिलांना #माहेरघर योजनेचा आधार…
पालघर,नंदुरबार,नाशिक,नांदेड,यवतमाळ,अमरावती,गोंदिया, चंद्रपूर,गडचिरोली या नऊ जिल्ह्यातील ९० प्राथमिक आरोग्य केंद्रात ही योजना सुरू. वर्षभरात सुमारे ३ हजारांहून अधिक महिलांचे ‘माहेरघर’मुळे सुरक्षित बाळंतपण pic.twitter.com/Gs6pUYzjL1— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) 18 July 2019
पालघर,नंदुरबार,नाशिक,नांदेड,यवतमाळ,अमरावती,गोंदिया, चंद्रपूर,गडचिरोली या नऊ जिल्ह्यातील ९० प्राथमिक आरोग्य केंद्रात ही योजना सुरू.
वर्षभरात सुमारे ३ हजारांहून अधिक महिलांचे ‘माहेरघर’मुळे सुरक्षित बाळंतपण