राजकारणशहर

राहुल गांधी यांनी ट्विटर माध्यमातुन दिला काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा अधिकृत राजीनामा

‘मी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. आता काँग्रेस कार्यकारी समितीने नवा अध्यक्ष नियुक्त करावा. मी या प्रक्रियेत कुठेही नसेन. मी आता पक्षाचा अध्यक्ष राहिलेलो नाही’, असे राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातुन चार पानी पत्र पोस्ट करून आपलं म्हणणं स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदावरुन दूर व्हायचा निर्णय घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button