तंत्रज्ञान

भारतात होणार PayPal बंद !

मुंबई: अर्थमंत्री निर्मला सिथरामन यांनी नुकताच भारताचा २०२१ चा अर्थसंकल्प जाहीर केला. त्यात त्यांनी डिजिटल ट्रान्झॅक्शन बाबत सांगितले. त्या अस बोलल्या कि २०२१ मध्ये डिजिटल मनी ट्रान्सक्शनला महत्त्व देण्यात येणार आहे. म्हणजेच २०२१ पासून पेपर लेसकॅश सुरुवात होणार आहे. त्यात त्यांनी डिजिटल ट्रान्सक्शन करणाऱ्या ग्राहकांना सवलती देण्याचे ठरवले आहे. याच काळात पेपाल या आंतरराष्ट्रीय पेमेंट अँप ने असे सांगितले कि भारतातून आता त्यांची सर्व्हिस बंद करणार आहेत. १ एप्रिलसून हि सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

माहितीनुसार, पेपाल हे डिजिटल पेमेंट अँप हे १ एप्रिल पासून राष्ट्रीय पेमेंट सर्व्हिस बंद करणार आहात. ते आंतरराष्ट्रीय पेमेंट हे चालूच ठेवणार आहेत. म्हणजेच देशातील व्यवहारांसाठी आपण हे अँप वापरू शकत नाही. पण आंतरराष्ट्रीय कारभारासाठी हे वापरू शकतो. युझर्स हे स्वतःचे अकाउंट या अँप वरून काढूनही टाकू शकतात.

पेपाल हे १९० देशांना आपली सर्व्हिस देते. भारतात आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी बरेच स्टार्ट अप्स या पेमेंट अँप चा वापर करतात. भारतामध्ये पेपाल ने २०१७ला आपली सेवा सुरु केलेली होती. कोरोनाच्या काळात बऱ्याच लोकांनी या अँप चा वापर केला होता. डिजिटाईझेशन साठी अशी अँप्स कमला येतात. रिसर्व्ह बँक ऑफ इंडिया ने मध्यंतरीच गुगल पे हे आर बी आय च्या अंतर्गत येत नाही असे सांगितले होते. म्हणजेच आर बी आय चे सायबर कायदे याला लागू होत नाहीत. असे सांगीतले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button