Monsoonबृहन्मुंबई महानगरपालिका - BMCमुंबई

मुंबईतील मोगरा नाल्याचे पाणी रस्त्यावर

मुंबईत सुरु असलेल्या पावसाच्या संतत धरणी मुंबईची तुंबई होण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरीमधील मोगरा नाला भरून नाल्यातील पाणी रस्त्यावर आले. पाण्याची पातळी जास्त असल्याने रस्त्यावरील गाड्या जागीच थांबवल्या. बृहन्मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने रस्त्यावरील पाणी ओसरेपर्यंत कोणीही त्या पाण्यातून जाऊ नये अशी सुचना ट्विटरच्या माध्यमाने केली. तसेच त्यांनी आपल्या ट्विट बरोबर एक विडिओ देखील टाकला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button